shamsundergawade
Common Man of India

TRUST AND FOLLOW

God will bless you!

Ganapati Bappa God Jyotiba God Gangeshwar Chatrapati Shivaji Maharaj Lokmanya Tilak Veer Savarkar Chafekar Bandhu Subhashchandra Boase Shaheed Bhagatsingh Lal Bahadur Sardar Vallabh Swami Vivekanand

1st President of Bharatvarsha

God Jyotiba

God Gangeshwar

Chatrapati Shivaji Maharaj

Lokmanya Bal Gangadhar Tilak

Veer Vinayak Damodar Savarkar

Chaphekar Brothers

Netaji Subhashchandra Bose

Shahid Bhagat Singh

Lalbahadur Shastri

Sardar Vallabhbhai Patel

Swami Vivekanand


Truth of Life
जीवनाचे सत्य

आपण कोण आहोत? काय आहोत? याचा विचार तुम्ही केव्हा केला आहे का? होय म्हणाल.......
मग तुम्ही सांगा.....आंतराळ काय आहे?

एक पोकळी आहे? तेथे काहीच नाही. म्हणजे आपण काहीच नाही. आपण जे करतो ते काय असते? काहीच नाही! मग आपण ते का करतो?

आपण कोणासाठी किंवा कशासाठी का काहीच करत नाही?

आसमंतात पोकळी आहे. तर मग आपण काळजी कसली करतो? पोकळीत तारे, ग्रह व अस्थिर गोष्टी आहेत. त्यातल्या एका ग्रहावरचे आपण शुद्र जीव आहोत. पोकळीत सुर्य आहे. पाणि केवळ आपल्या ग्रहावरच आहे. आपण जीव आहोत जीवंत! जगतो कसे? सुर्यामुळे सर्व आहे! आग, पाणी आणि हवा यामुळे अन्न व आपण आहोत. यालाच आपण जीवन म्हणतो. हे सर्व आपल्याला जीवन जगण्यासाठी फुकट लाभले आहे! आपण जीवंत राहण्यासाठी जगतो. जगण्यासाठी या ग्रहावर राहतो. सर्व फुकट मिळालेले असतांना, आपणच आपले जीवन पैसा हे माध्यम निर्माण करुन कठीण केले आहे. का? आहे केवळ स्वार्थ तो केवळ एकमेकांवर अधिकार दाखवण्यासाठी. शेवट एकच सांगता येईल? आपल्याला केवळ जगायचे आहे. वेळ संपवायचा आहे. पैसा हे काहीच नाही. म्हणून विचार करा! जगा आणि जगू द्या! निरोगी रहा! शुद्ध आहार खा! शुद्ध पाणी प्या! जीवन समजून घ्या व समजावून सांगा! व्यर्थ साठा कशाचाही करू नका! व्यर्थ नाश कशाचाही करू नका! जे धन आहे त्याचा योग्य वापर करा! व्यर्थ निरुपयोगी साठा करु नका! असलेल्या माध्यमांचा पुर्ण उपयोग करा! गरजवंतांस मदत करा! भावी पिढींच्या सुखी जीवनासाठी खुप मेहनत करा! सुखी रहा!

"सद्सद्विवेक बुद्धी हाच असावा आपला अलंकार!"
"वाचा बातम्या सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या"
नविन काय आहे?
सुस्वागतम्!

वाचा बातम्या सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या

वाचा बातम्या सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या

शिवप्रेमी मित्र मंडळाच्या समाजसेवा कार्यात भाग घ्या!

सहकार्य करा व सहकारात भाग घ्या.

आभारी आहे!


काव्यांजली

भरारी स्वर्गाची.............

 

एक आपल्यांतला सर्वसामान्य ‘चायवाला',

घर, चाळी, झोपडीतल्या आईबाप, भावंडांतला,

भुमातेच्या तळावर हा साई जन्मला,

चहा, मेहनत नि शिक्षणाने तो मोठा झाला,

तरी म्हणती लोक त्याला ‘चायवाला'!

 

सर्वसामान्य तुला असेच ऒळखणार,

तुझीच माणसे तुला ऒळख दाखवणार,

भांडवलदार नि उच्चभ्रूंना तर…

हे कदापीही न भावणार!

 

मानसीक ताण तुझा कधी ना संपणार,

जगाची पर्वा तुला, यातच तुला आनंद मिळणार,

जाणत्यांनी नि जगाने ऒळखले असले जरी तुला,

ऒळखण्याची पत ज्यांची आहे भावा!

 

ज्यांनी नरकात दिवस काढले,

स्वर्गाचे साम्राज्य त्यांना काय कळणार,

तुझा प्रवास नरकातून स्वर्गात,

वटेवरच्या काटकुट्यांचा अनुभव आला!

 

अनुभव नसतां, फुकाच्या वल्गना करणार,

अज्ञानाचे प्रदर्शन करणार,

थवेच्या थवे तुझ्याभवती राहणार,

काळे कावळे, कावकावच करणार!

 

ताकद तुझी भारी, प्रारब्ध तुझे साथीला,

ना कोणी रोखू शकणार, तुझे ‘लक्ष्य',

नोटाबंदीने साधले तू काळे ‘भक्ष्य'!

धाडसी तुझा हा निर्णय भारी!

 

भोळीभाभडी जनता, अज्ञानी, रे भावा,

प्रवास स्वर्गदिशेचा त्यांचा फारच थोडा!

अज्ञानानेच केला आहे रे सारा घोटाळा,

भांडवलशाहांचीसुद्धा यामुळेच भरली शाळा!

 

‘सद्सद्विवेकबुद्धी', दडली अंधारात,

समाजाची कोंडी झालीय् सारी चलनात!

मेहनत जाते वाया, स्वप्नाच्या जाळ्यात,

शेतकरी देखील जीव देतो याच विचारात!

 

ज्ञानी आपले बंधू, पाळती अंधविश्वासाला,

धावेल तो भगवान का रे त्यांच्या हाकेला?

आरक्षणाने आपण आपले कंबरडे मोडतो,

आम्ही जनसामान्य आपल्यालाच का आपण कमजोर करतो?

Sunaina2

Untitled

माहितीसाठी महत्वाचे दुवे


वर (GO TO TOP) सत्यमेव जयते! - मेरा भारत महान! - जय हिंद! शिवप्रेमी - जय महाराष्ट्र! - हर हर महादेव! वर (GO TO TOP)
मित्रांनो, मी आपला अत्यंत आभारी आहे!

 
....................................Copyright © 2016 - www.shamsundergawade.in. All Rights Reserved Designed and Hosted by Shamsunder Rupaji Gawade......................................